ही गा़डी सकाळी 11.10 वाजता पनवेलहून सुटली.
ती चार वाजता चिपळूणला पोहोचेल. तर चिपळूण - पनवेल (डेमू) ही
गाडी याच दिवशी सायंकाळी 5.30 वाजता सुटेल.आणि रात्री
10.30 वाजता पनवलेला पोहचेल. आजपासून ते 30 सप्टेंबरपर्यंत ही गाडी
प्रवाशांच्या सोयीसाठी सोडण्यात येतेय.
पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापेड, वामणे, करंजाडी, विन्हेरे,
दिवाणखवटी, खेड आणि अंजनी या ठिकाणी ही
गाडी थांबेल.
No comments:
Post a Comment