Friday, 3 July 2015

माझं कोकण सुंदर कोकण

कोकणात फिरायचं तर फक्त पावसाळ्यातच ...
कारण बाकी दिवसात फिरायच म्हटलं तर "ती" हिरवळ" ज्यासाठी कोकण प्रसिद्ध आहे ते पहायला मिळणार नाही
ते अप्रतिम धबधबे ते समुद्र किनारे ती सुंदर हिरवळ हे सारं मिस होईल...!!

Tuesday, 3 March 2015

कोकणात फिरती

कोकणात फिरायच तर पावसातच ....ईथला हिरवागार निसर्ग अन धबधबे नुसते ओसांडुन वाहतात


Thursday, 5 February 2015

आम्ही शेतकरी माणसं

जास्त काही नाही भात पीकवणारे शेतकरी ईथे जास्त
पोटापुरतं पीकवायचं आहे त्यात समाधानी राहायचं
ना कर्ज न् कटकट जे आहे तेच खुप हे मानायच

Shri..

हिरवागार शांत कोकण

बारा महीने हिरवा असणारा असा कोकण
पहा या आनंद घ्या