Thursday, 5 February 2015

आम्ही शेतकरी माणसं

जास्त काही नाही भात पीकवणारे शेतकरी ईथे जास्त
पोटापुरतं पीकवायचं आहे त्यात समाधानी राहायचं
ना कर्ज न् कटकट जे आहे तेच खुप हे मानायच

Shri..

No comments:

Post a Comment