
कोकण किनारा –
• उत्तरेकडील दमणगंगेच्या खो-यातून दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंतचा ७२०
कि.मी. लांबीचा प्रदेश म्हणजे कोकण किनारा होय. याची सरासरी रूंदी ४० ते ८०
कि.मी. आहे.
• अरबी समुद्रालगतच्या सखल भागासम्हणतात – खलाटी
• कोकणातील डोंगराळ व उंच भाग – वलाटी
• कोकण किना-यावर आसणारी एकूण बंदरे – ४९
• रायगड जिल्यात त्यार करण्यात आलेले अत्याधुनिक बंदरे – जवाहरलाल नेहरु
(न्हावाशेवा) सहाय्य – कॅनडा
• कोकण किना-यावर सर्वाधिक किनापट्टी लाभलेला जिल्हा (२४०कि.मी.)
रायगड असून मासेमारीत आघाडीवर जिल्हा – रायगड
• महाराष्ट्राच्या मत्स्योत्पादनाप ैकी खा-या पाण्यातील मासे – मुंबई
• राज्यातील पहिले मत्स्यालय – तारपोरवाला (मुंबई)
• राज्यातील नवे प्रस्तावित मत्स्यालय – वार्सोवा
• कोकण किना-याजवळील तेल क्षेत्रे – बॉम्बे हाय व वसई हाय
• कोकणातील नैसर्गिक वायुवर आधारीत औष्णिक विद्युत प्रकल्प –उरण (रायगड)
• कोकण किना-यावरील बेटे – मुंबई, साष्टी, खंदेरी-उंदेरी, धारापूरी व अंजदिव
• दक्षिण कोकणाचे भूस्वरुप – सडा
• कोकण किना-यावरील प्रमुख नद्या – वसई, धरमतर, महाड, चिपळूण, दाभोळ,
जयगड, राजापूर व विजयदुर्ग, दातीवरा मनोरी, मालाज, माहिम, पनवेल
No comments:
Post a Comment