Sunday, 6 September 2015
Saturday, 5 September 2015
गावाकडे घर असणं म्हणजे खरच जाम मज्जा
कोकणात एखाद स्वतःचं घर असणं म्हणजे लय भारी ...
पावसात कोकणात फिरणं धमाल करणं मग एकदम सोप्प
असच घर असाच रस्ता असचं कोकणातलं सुंदर जग
Friday, 4 September 2015
गणेशोत्सवानिमित्तानं पनवेल ते चिपळूण रेल्वे सुरु
ही गा़डी सकाळी 11.10 वाजता पनवेलहून सुटली.
ती चार वाजता चिपळूणला पोहोचेल. तर चिपळूण - पनवेल (डेमू) ही
गाडी याच दिवशी सायंकाळी 5.30 वाजता सुटेल.आणि रात्री
10.30 वाजता पनवलेला पोहचेल. आजपासून ते 30 सप्टेंबरपर्यंत ही गाडी
प्रवाशांच्या सोयीसाठी सोडण्यात येतेय.
पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापेड, वामणे, करंजाडी, विन्हेरे,
दिवाणखवटी, खेड आणि अंजनी या ठिकाणी ही
गाडी थांबेल.
Subscribe to:
Comments (Atom)

