Tuesday, 24 June 2025

करुळ घाट शेवटचे वळण... 😊😊

 तळेरे ते कोल्हापूर या मार्गावर करुळ घाट आपल्याला लागतो तो घाट चढताना शेवटचे खुपच अवघड असे हे वळण आहे... त्याचा हा फोटो... (आता नविन कॉंक्रीटीकरण झाल्यामुळे रस्ता थोडा चांगला झाला आहे)

फोटो - ShreeVallabh

insta - @ShrVallabh