Friday, 3 July 2015

माझं कोकण सुंदर कोकण

कोकणात फिरायचं तर फक्त पावसाळ्यातच ...
कारण बाकी दिवसात फिरायच म्हटलं तर "ती" हिरवळ" ज्यासाठी कोकण प्रसिद्ध आहे ते पहायला मिळणार नाही
ते अप्रतिम धबधबे ते समुद्र किनारे ती सुंदर हिरवळ हे सारं मिस होईल...!!